काही पुणेरी पाट्या पाहून बेशुद्धच पडायला होते. कालच अशी एक पाटी बघितली.
“तेराव्याचा स्वयंपाक करून मिळेल. ऑर्डर पंधरा दिवस आधी नोंदवणे (!)”