एकदा एका मुलाखतकाराने पुणेकर कारखानदाराला प्रश्न केला,
‘तुम्ही आपल्या कर्मचारी वर्गाला ऑफिसमध्ये वेळेवर येण्यासाठी कसं प्रेरित करता?’
कारखानदार: ‘अहो, हे तर खूप सोपं आहे. आमच्या ऑफिसात ३० लोक काम करतात आणि मी केवळ २९ फ्री पार्किंग बनवल्या आहेत. तिसाव्या पार्किंगचे १०० रुपये भाडे घेतो. ते १०० रुपये वाचवण्यासाठी सगळे एक दुसऱ्याच्या आधी यायचा प्रयत्न करतात.’
पुणेकर ते पुणेकर!