टोकन घेतल्यावर पहिल्या दहा मिनिटांत ऑर्डर मिळाली नाही, तर पुढच्या दहा मिनिटांत मिळेल. पण पैसे परत मिळणार नाहीत.