”कृपया कोणीही वर्गणी मागण्यास येऊ नये.
आमच्याही घरी बाप्पाचे आगमन होते. आम्ही तुमच्याकडे मागतो का?”
आणखी वाचा
या पाटीला उत्तरादाखल शेजारी लगेच आणखी एक पाटी लागली.
”…मग सार्वजनिक गणेशोत्सवाचे मोठमोठे देखावे बघण्यासाठी तोंड वर करून घराबाहेर पण पडू नका. तसे देखावे घरातच करा.”