परवा आमचे कॉलेजचे स्नेहसंमेलन होते, जुने विद्यार्थी देखील बोलावले होते.
प्राचार्य म्हणाले….
आणखी वाचा
सर्वांनी कॉलेज बद्दल छान सांगितले, पण कुणाला कॉलेजमधे एखादा वाईट अनुभवही आला असेलच, त्याबद्दल नि:संकोचपणे सांगा.
माझा मित्र उठून उभा राहिला….
आता हा नेमके काय सांगणार हे ऐकण्यासाठी सगळे त्याच्याकडे बघत होते….
तर तो म्हणाला…
माझी आणि माझ्या सौ.ची ओळख याच कॉलेजमधे झाली.