आजी : अगं बाई, तू स्वयंपाक करणं शिक थोडासा, मुलीच्या जातीला स्वयंपाक करता यायला पाहिजे.
नात : पण का ???
आजी : अगं,कधी नवरा घरी नसला तर काय उपाशी झोपशील का ??