स्वारगेटवर मुंबईची मुलगी आपल्या स्टाईलमध्ये तुच्छतेने कंडक्टरला विचारते : हे डबडं केव्हा हलणार इथून?
कंडक्टर (आदबीने) : कचरा भरल्यानंतर लगेचच !
आणखी वाचा
तात्पर्य : महामंडळाच्या कंडक्टरचा नाद करू नये