पोराच्या घरचे, पोरगी बघायला गेले.
पोरगी पसंद पडली,
आणखी वाचा
पंडीत म्हणाले, ‘वा.. ३६ चे ३६ गुण जुळले’
ते ऐकून काका उठून जाऊ लागले
पंडित म्हणाले: काय झाल हो ??
धुमाळ काका: पोरगं तर नालायक आहे, सून बी तशीच आणायची का आता?