परवा सायंकाळी माझी बायको मला म्हणाली की ,
अहो! थंडी पडलीये तुमच्याकडे गरम मोजे नाहीयेत चला मार्केट मधून घेवून येऊयात.
आणखी वाचा
मार्केट मधनं परततांना आमच्या हातात ३ टॉप्स, २ कुर्ते, ४ लेगिंग्स , २ शॉलस, २ जीन्स व माझ्यासाठी एक आश्वासन होतं.
“या मार्केटमध्ये मोजे चांगले नाहीयेत उद्या एखाद्या मॉल मधनं आणूयात.”