बायको – अहो सकाळी सकाळी बाहेर पडताना देवाला नमस्कार तरी करत जा. कामं चांगली होतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

नवरा – काहीही चांगलं होत नाही. लग्नाच्या दिवशी बाहेर पडताना घरातील सर्व देवांना नमस्कार केला. काय झालं?

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi latest punekar jokes
Show comments