जोश्यांच्या घरातून मोठ्याने भांडणाचा आवाज ऐकुन बंडोपंतानी घरात हळूच डोकावले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जोशी दांपत्य जोरात भांडत होते व कोचावर २ माणसे गप्प बसली होती

काय झाले ? बंडोपंतानी त्यातला एकाला विचारले

तो म्हणाला, माहीत नाही

आम्ही जनगणना अधिकारी आहोत

कुटुंब प्रमुख कोण?

नुसते एवढेच विचारले

जोशी दांपत्य जोरात भांडत होते व कोचावर २ माणसे गप्प बसली होती

काय झाले ? बंडोपंतानी त्यातला एकाला विचारले

तो म्हणाला, माहीत नाही

आम्ही जनगणना अधिकारी आहोत

कुटुंब प्रमुख कोण?

नुसते एवढेच विचारले