वेडिंग आणि वेल्डिंग मधला फरक : वेल्डिंग : आधी ठिणग्या, नंतर जोड... वेडिंग (लग्न) : आधी जोड, नंतर ठिणग्याच, ठिणग्या !