नवरा : काय पूर्ण दिवस इंटरनेटवर घालवतेस. त्याव्यतिरिक्त पण एक सुंदर जग आहे, ते बघ. बायको : लिंक पाठव.