डाॅक्टर : तुम्हाला मानसिक तणाव आला की तुम्ही काय करता?

रुग्ण : मी देवळात जातो.

डाॅक्टर : अरे वा!!

ध्यान करता का?

रुग्ण : नाही हो सगळ्यांच्या चपला मिक्स करतो आणि मग मजा बघत बसतो……

Story img Loader