आत्ताच ऐकलेली एक मेड इन पुणे ओरिजिनल straight from Kothrud:

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईकर : कसं काय चाललंय?

पुणेकर : पुण्यात कारस्थानं नसल्यामुळे वैतागलोय.

मुंबईकर : सभ्य माणूस आहेस तू. कारस्थानं होत नसतील तर आनंद वाटायला हवा.

पुणेकर : कहर आहे. तुम्हां मुंबईकरांना शुद्ध मराठी समजतच नाही. इंग्रजीतूनच भरवावं लागतं. अरे there are no parking places for cars…

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi latest punekar jokes