पुण्यात हल्ली खुप चहाची दुकाने निघालीत

येवले चहा,
साईबा चहा,
कडक चहा,
प्रेमाचा चहा…..

एकाने पुणेकराला सहज प्रश्न विचारला “सगळ्यात चांगला चहा कोणता?”
तर तो म्हणाला फुकटचा चहा.

Story img Loader