वडील : सिगरेट केव्हापासून चालू केलीस ?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुलगा : नाही बाबा, मी नाही सिगरेट ओढत

वडील : मग पूजेच्या वेळी एकाच काडीने समईतील पाच वाती कशा पेटवल्या ?

मुलगा : (बोलती बंद)

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi latest punekar jokes