पुणेरी बायकांचा ग्रूप ताजमहाल बघायला गेला. पण तिथे पोहोचल्या बरोबर गेटवरचा गार्ड बेशुद्ध पडला, का????

 

बायांच्या घोळक्यातून कुणी एक ताजकडे बघत म्हणाली “अग बाई, आमच्याकडे कपाटात आहे, अगदी तस्साच बांधलाय की त्यांनी!”

Story img Loader