पुण्यामध्ये एका मुख्य रस्त्यावर एक कार रस्त्याच्या कडेला येऊन थांबली. आत मध्ये बसलेली इंग्लिश बाई शोधक नजरेने इकडे तिकडे पाहत होती.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
तिने काच खाली करून तिथल्या एका पुणेकराला विचारले, “व्हेअर कॅन आय फाईंड खत्रूड?”
आपला पुणेकर म्हणाला, “हियर, एव्हरी बडी इज खत्रूड. हूम डू यू वाँट एक्झेटली?”
तिने एक कागद काढून समोर धरला. त्यावर लिहिले होते “KOTHRUD”
First published on: 05-02-2019 at 09:39 IST
मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi latest punekar jokes