एक आजोबा स्वारगेट स्टँड ला रिक्षात बसतात. काही वेळाने घराजवळील
पिंपळाशेजारी रिक्षा थांबवतात…
आजोबा : किती झाले ?
रिक्षावाला : ३२ रुपये
आजोबा ४० रु देतात
रिक्षावाला : सुट्टे नाहीयेत
आजोबा : ठीक आहे,
जोपर्यंत मीटर मध्ये ४० होत नाहीत तो पर्यंत पिंपळाभोवती गोल फिरव….
रिक्षावाला मुकाट्याने सुट्टे पैसे देतो !

काही लोक परफेक्ट होण्यासाठी आयुष्य भर झटतात…तर काही लोक थेट पुण्यात जन्म घेतात…

Story img Loader