डॉक्टरः तुमच्या पतीस विश्रांतीची गरज आहे. मी झोपेच्या गोळ्या लिहुन देतो

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पत्नी: किती वेळा देऊ

डॉक्टरः देऊ नका. तुम्ही घ्यायच्यात

 

 

 

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi latest punekar jokes
Show comments