बायको: समजा , मी हरवले तर तुम्ही काय कराल ?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवरा: पेपरमध्ये जाहिरात देईन…

बायको: ओsss माझ्या शोन्या…

काय लिहिणार त्यात ?

नवरा: जो परत आणून देईल त्याच्याकडून २० हजार दंड घेण्यात येईल…