पूर्वीच्या आणि आत्ताच्या बायकांच्या समस्या किती वेगवेगळ्या आहेत, नाही ?
‘पद्मावत’मध्ये राजा रतनसिंह आपल्या राणीसाठी मोती आणायला दौऱ्यावर जातो
आणि
दुसरी
बायकोच घेऊन घरी येतो.
आणि ते पहिलीला चालतं सुद्धा . . .
आणखी वाचा
नाहीतर
हल्लीच्या बायका,
‘येताना कोबी घेऊन या’
म्हणून
सांगितल्यावर
कोबीच्या ऐवजी फ्लॉवर घेऊन आलो, तरी वैतागतात !