गणेशोत्सवानिमित्ताने सदाशिव पेठेतील एक पाटी-

”कृपया कोणीही वर्गणी मागण्यास येऊ नये. आमच्याही घरी बाप्पाचे आगमन होते. आम्ही तुमच्याकडे मागतो का?”

या पाटीला उत्तरादाखल शेजारी लगेच आणखी एक पाटी लागली-

”…मग सार्वजनिक गणेशोत्सवाचे मोठमोठे देखावे बघण्यासाठी तोंड वर करून घराबाहेर पण पडू नका. तसे देखावे घरातच करा.”