स्थळ :- अर्थातच पुणे*

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

नवरा :- अगं, ऐकलस का?
घरी पाहुणे आलेत ना, त्यांना
जेवणाचे विचार जरा…

 

बायको :- भावजी, तुम्ही घरून
जेऊन आलात की घरी गेल्यावर
जेवणार??

 

 

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi latest punekar jokes
Show comments