एक प्रवासी - पुण्याहून पनवेलला जायला किती वेळ लागतो? दुसरा प्रवासी - नेमका किती ते नाही माहित पन वेल लागतो.