सदाशिव पेठेतल्या भावे आज्जींना एक फेक कॉल आला – “तुमच्या पॅन डिटेल्स पटकन सांगा.”
भावे आज्जी-
आणखी वाचा
“निर्लेपचा आहे. डोसे छान होतात. 0.5 सेंटीमीटर जाडीचा आहे. हँडल जरा ढिले आहे.
माझ्या सासूबाईंनी दिला होता. आमचे हे पण फक्त या तव्यावरचाच डोसा खायचे. पण आता ते नाहीत.”
कॉल करणारा गप्पच झाला.