बायको बदाम खात होती ....... पती म्हणाला 'मलाही टेस्ट करू दे...' तिने एकच बदाम दिला.. पती : बस एकच? बायको : हो… बाकी सगळ्यांची टेस्ट पण अशीच आहे … स्थळ : पुणे