नवरा (संशयाने) – हा उदय कोण?
बायको – मला काय माहीत?
आणखी वाचा
नवरा – मग त्याचा नंबर तुझ्या मोबाईलमध्ये कसा?
बायको त्याच्या हातातून मोबाईल घेऊन बघते आणि म्हणते – तो उदय नाही. UIDAI चा नंबर आहे. तरी बाबाला सांगत होते, महापालिकेच्या शाळेत शिकलेला नवरा नको म्हणून…