एक मैत्रीण दुसरीला – तु खुप बोर झाल्यावर काय करतेस ?
दुसरी – मस्तपैकी मॉलमध्ये जाते, मन भरेपर्यंत शॉपिंग करते ,
आणखी वाचा
आणि ट्रॉली काऊंटरलाच सोडून घरी येते …..