एका हॉटेलात शिरत असताना समोरच एक बोर्ड झळकत होता…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोटभर जेवा, मनसोक्त खा, बिनधास्त मागवा…बिल तुमचा नातू देईल!’

साहजिकच एकजण आत शिरला…हवं ते मागवलं…मनसोक्त खाल्लं!

कारण नातू अजून जन्माला यायचा होता…तो बघून घेईल!

पोटभर जेवून, पोटावर हात फिरवत जेव्हा तो काउन्टरवर आला…

त्याच्या हातात बिल पडलं!

आता हे बिल कसलं?’ त्यानं चौकशी केली…मॅनेजरने सांगितलं,

तुमचे आजोबा पोटभर जेवून गेले होते!”

 

 

 

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi latest punekar jokes bill payment by grandson
Show comments