बायका गाजराचा हलवा बनवण्यासाठी महाग ड्रायफ्रूट आणि खवा वापरतात,
.
.
.
पण
.
.
.
.
जोपर्यंत गाजर १० रुपये किलो होत नाही तोपर्यंत हलवा बनवण्याचा प्रोग्रॅम पेंडिंग ठेवतात

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi latest punekar jokes price of carrot
Show comments