पुण्यात झालेल्या भारनियमनाचा ‘आयटी’मध्ये काम करणाऱ्यांवर खूपच परिणाम झाला. आयटीमध्ये काम करणारे जोडपे-
बायको तिच्या मैत्रिणीला- काल दिवसभर नेट चालतच नव्हते.
मैत्रीण- ‘ओएमजी’ बापरे… काय केलंस मग ?
बायको- काही नाही ग, नवऱ्याबरोबर गप्पा मारल्या मग… बरा वाटला ग स्वभावाने…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune punekar it employee load shedding jokes
Show comments