एका सोसायटीतील पुणेरी पाटी-
“तळमजल्यावरील खानावळीत तसेच बँकेत येणाऱ्यांनी आपल्या गाड्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावल्यास पंक्चर करुन ‘नो पार्किंग’मध्ये लावून ठेवल्या जातील. तरी ग्राहकांनी कृपया दखल घ्यावी.”

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune puneri patya latest jokes in marathi
Show comments