पुणेकर – (पाहुण्यांना) अजून बिस्किटे घ्या ना !
पाहुणे- नको हो, आधीच मी पाच खाल्ली आहेत !
पुणेकर- तशी तुम्ही सहा खाल्ली आहेत… पण घ्या की अजून ! इथे कोण मोजत बसलंय..!
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 04-09-2017 at 07:31 IST
मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Punekar jokes in marathi