पक्या दहावीच्या परिक्षेला बसणार हे कळल्यावर शेजारचे काका त्याला म्हणाले, ” पक्या परिक्षेची तयारी झाली का ?”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पक्या : होय काका, काळी पेन, निळी पेन, शिस पेन्सिल, खोड रबर आणि सर्वच तयार आहे. फक्त अभ्यास बाकी आहे.”