एकदा एक पुणेकर आजोबा हार्वर्ड विद्यापीठात गेले… त्यांनी सहज चौकशी केली, “मी पंधरा दिवस आहे इथे. काही कोर्सेस आहेत का ?”
हार्वर्डचे लोक- तुम्ही कुठले ?
आजोबा- मी पुण्याचा !
हार्वर्डचे लोक- पुण्याच्या लोकांना काही शिकवू शकतील असे कोर्सेस नाहीत हो आमच्याकडे !
आजोबा- अहो, पण मी शिकण्यासाठी नाही, शिकवण्यासाठी विचारतोय !