विवाहित पुरुषांच्या जीवनातील सर्वसामान्य बाब काय आहे?
होय! बरोबर ओळखले, बायकोचा राग झेलणे.
पत्नीशी भांडण झाल्यास ते त्याच दिवशी मिटावे, सोबतच तिला शांत करणे सोपे तर नाही पण अशक्यही नाही कारण येथे आम्ही देत आहोत काही फनी उपाय ज्याने पत्नीचा राग शांत करता येईल, तेही पटकन:
सर्वात पहिला मंत्र हा आहे की आपली चूक नसली तरी लगेच स्वीकार करून घ्या: की हो बाई मी चुकलो…आता आपण सुरक्षित आहात.