नवरा : अग भाजी जरा जास्तच खारट लागते आहे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बायको : अच्छा

नवरा : भाजीत मीठ जरा जास्त पडलं का?

बायको : मी मीठ बरोबरच टाकलंय पण भाजी कमी पडली आहे. म्हणून तुम्हाला सांगत होतो ऑफिसमधून येताना जरा जास्तच भाजी घेऊन या