बायको : अहो, ही पाहा नवी स्मिक आलीय, घरबसल्या पैसे दुप्पट करण्याची

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवरा : त्यात काय ते मी ही करेन

बायको : ते कसं?

नवरा : असं सोप्प आहे नोटांचं बंडल घ्यायचं आणि आरश्या समोर ठेवायचं काही सेकंदात झाले की नाही पैसे डबल

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Read lates marathi jokes mumbai punekar jokes