काकू – बंड्या… काय करतोस…
बंड्या – माशा मारतोय…
काकू – किती मारल्या?
बंड्या – दोन मादी आणि तीन नर…
काकू – तुला कसे माहिती रे…
बंड्या – दोन आरश्यासमोर होत्या आणि तीन त्यांना बघत होते…
काकू – बंड्या… काय करतोस…
बंड्या – माशा मारतोय…
काकू – किती मारल्या?
बंड्या – दोन मादी आणि तीन नर…
काकू – तुला कसे माहिती रे…
बंड्या – दोन आरश्यासमोर होत्या आणि तीन त्यांना बघत होते…