एका सोसायटीच्या बाहेरील भन्नाट पाटी
आमचे ब्रीदवाक्य आहे – अतिथी देवो भव..!!
परंतु सर्व देवांना नम्र विनंती आहे…
की त्यांनी आपली पुष्पक विमाने…
सोसायटीच्या बाहेरच पार्क करावीत..!!
एका सोसायटीच्या बाहेरील भन्नाट पाटी
आमचे ब्रीदवाक्य आहे – अतिथी देवो भव..!!
परंतु सर्व देवांना नम्र विनंती आहे…
की त्यांनी आपली पुष्पक विमाने…
सोसायटीच्या बाहेरच पार्क करावीत..!!