थंडी ही सध्या रागावलेल्या बायकोसारखी वागत आहे. माहेरी जायची धमकी देते, बॅग भरते, दरवाज्यापर्यंत जाते आणि पुन्हा परत येते