बायको हळदी कुंकूला जाण्यासाठी तयार झाली होती…
बायको : अहो… कशी दिसतेय मी आज…
नवरोबा : छान दिसत आहेस…
बायको : असे नाही, एक शेर म्हणा ना माझ्यासाठी…
नवरोबा : ये जो लग रही हो तुम इतनी प्यारी… इस मे पगार लग जाती है मेरी सारी.!!!!