बायको : अहो.. माझी एक अट आहे..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवरा : काय? बोल ना..

बायको : तुम्ही मला सोडायला आलात तरच मी माहेरी चार दिवस राहिन…

नवरा : बरं, पण माझीही एक अट आहे..

बायको : काय ओ..?

नवरा : मी घ्यायला आलो तरच परत यायचं?