बायको : अहो, आपले पैसे दुप्पट कधी होणार…
नवरा : अगं… मी करुन देतो ना…
बायको : तुम्ही कसे करणार…
नवरा : नोटांचे बंडल घे… आणि ते आरश्या समोर ठेव… झाले की नाही काही सेकंदात पैसे दुप्पट..