विमानाने हवेत झेप घेतली.
सीटबेल्ट्स ढिले करण्याची सूचना झाली…
अचानक मागच्या रांगेतला एकजण उठून मोठ्याने ओरडला,

”हाय जॅक!”

mother son conversation joke
हास्यतरंग : एवढा मोठा…
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
girlfriend boyfriend airplane mode joke
हास्यतरंग : एअरप्लेन मोडवर…
Marathi Joke On Garba
हास्यतरंग : बंड्या आणि गरबा…
drunken husband and wife conversation outside house joke
हास्यतरंग : बायको घराबाहेर…
father son conversation bike
हास्यतरंग : पास झालास…
husband wife telling joke
हास्यतरंग : एक जोक…
husband wife food conversation joke
हास्यतरंग : तेव्हा तुम्ही…

तात्काळ विमानात घबराट पसरली…
हवाई सेवक एकदम अॅलर्ट झाले…
बायका रडू लागल्या…

तेवढ्यात पुढच्या रांगेतला एकजण उठून उभा राहिला आणि मागे वळून त्याला म्हणाला…

”हाय पक्या…!!!!!!”

Story img Loader