बायको : माझी एक अट आहे
नवरा : काय?
आणखी वाचा
बायको : तुम्ही मला सोडायला आलात तरच मी माहेरी चार दिवस राहिन
नवरा : बर, पण माझीही एक अट आहे
बायको : काय?
नवरा : मी घ्यायला आलो तरच परत यायचं?
बायको : माझी एक अट आहे
नवरा : काय?
बायको : तुम्ही मला सोडायला आलात तरच मी माहेरी चार दिवस राहिन
नवरा : बर, पण माझीही एक अट आहे
बायको : काय?
नवरा : मी घ्यायला आलो तरच परत यायचं?