ज्योतिषी : मुला तुझ्या कुंडलीमध्ये तर पैसाच पैसा आहे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिनू : ज्योतिषी काका पण कुंडलीमधून पैसे बँक अकाउंटमध्ये कसे ट्रान्सफर करायचे ते आधी सांगा.