कोणावर सूड घ्यायचा असेल तर,

१३ फेब्रुवारीला रात्री उशीरा त्याच्या दरवाज्यात गुलाब, चॉकलेट आणि त्याच्या नावाचं ग्रिटींग कार्ड ठेवा

बाकी त्याची बायको बघेल त्याचे काय करायचं ते

Story img Loader